पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या 'पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षे'साठी (इयत्ता ८ वी) हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. या सराव संचामध्ये २० सराव प्रश्नपत्रिका आहेत, ज्यात खालील प्रमुख विभागांचा समावेश आहे: पेपर १: मराठी व गणित पेपर २: इंग्रजी व बुद्धिमत्ता
