campaign नवीन अपडेट
📢 राज्यस्तरीय वेद प्रज्ञा शोध परीक्षा सन २०२६ (VTS) ची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे! अंतिम दिनांक: ३१ जानेवारी २०२७ | अधिकृत परीक्षा दिनांक: २८ फेब्रुवारी २०२७ (रविवार) | संपर्क: +९१ ९४२११७१३५५ / ९४०४९८६७२३
menu_book

वेद प्रकाशन — सराव पुस्तके व मार्गदर्शिका

माई एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर तर्फे प्रकाशित दर्जेदार सराव संच व ठोकळा

description
विशेष सराव साहित्य — सुट्टे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध!
NMMS (इयत्ता ८ वी), इयत्ता ४ थी स्कॉलरशिप तसेच इयत्ता ७ वी स्कॉलरशिपचे सुट्टे सराव पेपर सुद्धा उपलब्ध आहेत.
search
इयत्ता १ ली — मिशन अंकुर प्रज्ञाशोध सराव मार्गदर्शिका
इयत्ता 1 वी मराठी
इयत्ता १ ली — मिशन अंकुर प्रज्ञाशोध सराव मार्गदर्शिका
person वेद पब्लिकेशन, भुदरगड

जिल्हा परिषद मिशन अंकुर परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. भाषा (मराठी), गणित व इंग्रजी विषयांचे सविस्तर मार्गदर्शन व सराव प्रश्न.

₹80 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता १ ली — मिशन अंकूर प्रज्ञाशोध १२ प्रश्नपत्रिका संच
इयत्ता 1 वी मराठी
इयत्ता १ ली — मिशन अंकूर प्रज्ञाशोध १२ प्रश्नपत्रिका संच
person श्री. एस. एस. नलवडे

जिल्हा परिषद मिशन अंकुर प्रज्ञाशोध परीक्षा १२ प्रश्नपत्रिका रंगीत O.M.R. उत्तरपत्रिकांसह. हमखास यशाची गुरुकिल्ली.

₹80 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता २ री — मिशन अंकुर प्रज्ञाशोध मार्गदर्शक व सराव पुस्तिका
इयत्ता 2 वी मराठी
इयत्ता २ री — मिशन अंकुर प्रज्ञाशोध मार्गदर्शक व सराव पुस्तिका
person रूपाली विश्वास चौगले

जिल्हा परिषद मिशन अंकुर परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक व भरपूर सराव प्रश्न.

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ३ री — शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच (२० प्रश्नपत्रिका)
इयत्ता 3 वी मराठी
इयत्ता ३ री — शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच (२० प्रश्नपत्रिका)
person श्री. एस. एस. नलवडे

जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच. पेपर १ (मराठी, गणित) व पेपर २ (इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी) च्या २० प्रश्नपत्रिका रंगीत O.M.R. उत्तरपत्रिकांसह.

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ३ री — शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध सराव मार्गदर्शिका (भाग २)
इयत्ता 3 वी मराठी
इयत्ता ३ री — शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध सराव मार्गदर्शिका (भाग २)
person वेद पब्लिकेशन

इयत्ता तिसरी सराव मार्गदर्शिका भाग २ — पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी विशेष सराव संच व स्पष्टीकरण.

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ४ थी — प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
इयत्ता 4 वी मराठी
इयत्ता ४ थी — प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
person श्री. एस. एस. नलवडे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २० सराव प्रश्नपत्रिका रंगीत O.M.R. उत्तरपत्रिकांसह.

₹200 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ४ थी — वेद स्कॉलरशिप ठोकळा (पेपर १: मराठी व गणित)
इयत्ता 4 वी मराठी
इयत्ता ४ थी — वेद स्कॉलरशिप ठोकळा (पेपर १: मराठी व गणित)
person श्री. संग्रामसिंह नलवडे, श्री. दिगंबर वाईगडे

द बेस्ट सेलर! प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक व सराव पुस्तिका — ३०००+ दर्जेदार नमुना व सराव प्रश्न.

₹320 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ४ थी — वेद स्कॉलरशिप ठोकळा (पेपर २: इंग्रजी व बुद्धिमत्ता)
इयत्ता 4 वी मराठी
इयत्ता ४ थी — वेद स्कॉलरशिप ठोकळा (पेपर २: इंग्रजी व बुद्धिमत्ता)
person श्री. संग्रामसिंह नलवडे, श्री. दिगंबर वाईगडे

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक व सराव पुस्तिका — इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी ३०००+ सराव प्रश्न.

₹320 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ५ वी — जवाहर नवोदय विद्यालय (JNV) प्रवेश परीक्षा सराव संच
इयत्ता 5 वी मराठी
इयत्ता ५ वी — जवाहर नवोदय विद्यालय (JNV) प्रवेश परीक्षा सराव संच
person श्री. एस. एस. नलवडे

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १२ सराव प्रश्नपत्रिका O.M.R. उत्तरपत्रिकांसह. मानसिक क्षमता परीक्षण, पर्यावरण अभ्यास, अंकगणित व भाषा परीक्षण.

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ६ वी — शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
इयत्ता 6 वी मराठी
इयत्ता ६ वी — शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
person वेद पब्लिकेशन

जिल्हा परिषद शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा २० प्रश्नपत्रिका O.M.R. उत्तरपत्रिकांसह. पेपर १ (मराठी/गणित) व पेपर २ (इंग्रजी/बुद्धिमत्ता).

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ६ वी — शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षा सराव मार्गदर्शिका (गाईड)
इयत्ता 6 वी मराठी
इयत्ता ६ वी — शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षा सराव मार्गदर्शिका (गाईड)
person श्री. प्रकाश शंकर पाटील

इयत्ता सहावी सराव मार्गदर्शिका (गाईड) — मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी सविस्तर विश्लेषण व संकल्पना स्पष्टीकरण.

₹320 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ७ वी — उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
इयत्ता 7 वी मराठी
इयत्ता ७ वी — उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
person वेद पब्लिकेशन

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २० प्रश्नपत्रिका O.M.R. उत्तरपत्रिकांसह. पेपर १ (मराठी व गणित) व पेपर २ (इंग्रजी व बुद्धिमत्ता).

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
इयत्ता ८ वी — N.M.M.S. सराव प्रश्नपत्रिका संच (२० प्रश्नपत्रिका)
इयत्ता 8 वी मराठी
इयत्ता ८ वी — N.M.M.S. सराव प्रश्नपत्रिका संच (२० प्रश्नपत्रिका)
person वेद पब्लिकेशन, भुदरगड

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (N.M.M.S.) परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच. पेपर १ (MAT) व पेपर २ (SAT) २० प्रश्नपत्रिका स्वतंत्र रंगीत OMR सह.

₹180 local_shipping घरपोच डिलिव्हरी
chat व्हॉट्सॲपवर मागवा
WhatsApp चॅनल