विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक टाकून वैयक्तिक निकाल पत्रक व रंगीत OMR प्रत त्वरित पाहावी. खालील गुणवत्ता यादीतून राज्य, जिल्हा व केंद्रनिहाय गुणानुक्रम तपासता येईल.
आपला परीक्षा बैठक क्रमांक (Roll Number) टाकून थेट अधिकृत निकाल पत्रक, गुणवत्ता रँक व OMR उत्तरपत्रिका त्वरित पाहा.