वेद पब्लिकेशनच्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळालेली गती — शिक्षकांचे विचार व यशोगाथा.
"वेद पब्लिकेशनच्या प्रज्ञा शोध परीक्षेमुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी शैक्षणिक जागृती निर्माण झाली आहे. ओएमआर पद्धतीचा सराव, दर्जेदार प्रश्नपत्रिका आणि वेळेवर निकाल यामुळे ही परीक्षा सर्वांत विश्वासू ठरली आहे."
"वेद प्रकाशनाची सराव पुस्तके व प्रश्नपत्रिका अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. काठिण्यपातळी योग्य असल्यामुळे स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेसाठी याचा पायाभूत उपयोग होतो. केंद्र पोर्टलद्वारे हॉल तिकीट व बैठक व्यवस्था अगदी काही मिनिटांत उपलब्ध होते."
"मला वेद प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळाला आणि मानाचे गोल्डन स्टार पदक मिळाले! परीक्षेच्या रंगीत OMR शीटमुळे माझा स्कॉलरशिपचा भीतीचा प्रश्न कायमचा सुटला. धन्यवाद वेद पब्लिकेशन!"
"ऑनलाइन निकाल पाहताना स्वतःची OMR शीट डाऊनलोड करून पाहण्याची सोय खूप छान आहे. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप अतिशय विचारप्रवर्तक होते. सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे!"