वेद पब्लिकेशनच्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळालेली गती — शिक्षकांचे विचार व यशोगाथा.
"मला वेद प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळाला आणि मानाचे गोल्डन स्टार पदक मिळाले! परीक्षेच्या रंगीत OMR शीटमुळे माझा स्कॉलरशिपचा भीतीचा प्रश्न कायमचा सुटला. धन्यवाद वेद पब्लिकेशन!"
"ऑनलाइन निकाल पाहताना स्वतःची OMR शीट डाऊनलोड करून पाहण्याची सोय खूप छान आहे. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप अतिशय विचारप्रवर्तक होते. सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे!"