📢 राज्यस्तरीय वेद प्रज्ञा शोध परीक्षा सन २०२६ (VTS) ची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे! अंतिम दिनांक: ३१ जानेवारी २०२७ | अधिकृत परीक्षा दिनांक: २८ फेब्रुवारी २०२७ (रविवार) | संपर्क: +९१ ९४२११७१३५५ / ९४०४९८६७२३
इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी प्रज्ञा शोध परीक्षा. दर्जेदार प्रश्नपत्रिका, ओएमआर डिजिटल मूल्यमापन आणि भव्य रोख पारितोषिके!
calendar_monthपरीक्षा: २८ फेब्रुवारी २०२७ (रविवार)
scheduleवेळ: सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० (९० मिनिटे)
timerनोंदणी मुदत: ३१ जानेवारी २०२७
मदत कक्ष व नोंदणी सहाय्य:
call+९१ ९४२११७१३५५ / ९४०४९८६७२३
माई एज्युकेशन सोसायटी, मिणचे खुर्द, कोल्हापूर
menu_book
अधिकृत परीक्षा माहिती व नियमावली
सन २०२६-२७
event
परीक्षा दिनांक व वेळ
२८ फेब्रुवारी २०२७ (रविवार)
सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० (९० मिनिटे)
payments
नोंदणी व साहित्य एकूण फी
₹150 (इ. 1 ते 4) | ₹200 (इ. 5 ते 8)
तक्त्यानुसार पुस्तक + प्रश्नसंच + परीक्षा फी
description
परीक्षेचे स्वरूप व पद्धत
100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) - 300 गुण
रंगीत OMR उत्तरपत्रिका
stars
पारितोषिके व सन्मान
राज्य व जिल्हा गुणवत्ता रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व मानाचे 'गोल्डन स्टार' पदक!
मानाचे 'गोल्डन स्टार' पदक!
checklistविद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाचे नियम:
१. परीक्षेचा दिनांक: रविवार, २८ फेब्रुवारी २०२७ (वेळ: स. ११:०० ते दु. १२:३०).
२. परीक्षा स्वरूप: बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQ) - रंगीत OMR उत्तरपत्रिका पद्धत.
३. नोंदणी शुल्क: इयत्ता १ ते ४: ₹१५०, इयत्ता ५ ते ८: ₹२००.
४. परीक्षा साहित्य: प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे हॉल तिकीट, काळा किंवा निळा बॉलपेन सोबत आणावा.
५. प्रवेशपत्र: परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट दाखवणे अनिवार्य आहे.
६. निकाल: सर्व उत्तरपत्रिकांचे डिजिटल स्कॅनिंग करून निकाल व गुणवत्ता यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.
file_downloadअधिकृत माहिती पत्रक व फी रचना:२०२६-२७